Ticker

6/recent/ticker-posts

*जुनगाव येथे आदिवासी जननायक भगवान बिरसा मुंडा यांची जयंती उत्साहात साजरी*


*जुनगाव येथे आदिवासी जननायक भगवान बिरसा मुंडा यांची जयंती उत्साहात साजरी*

अजित गेडाम, प्रतिनिधी
========================
जुनगाव: आदिवासींचे जननायक भगवान बिरसा मुंडा यांची जयंती जुनगाव येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात. याप्रसंगी मान्यवरांच्या उपस्थितीत भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून पूजा करण्यात आली. गावातून भगवान बिरसा मुंडा यांची मिरवणूक काढण्यात आली यावेळी गावातील महिला व पुरुष सर्वांनी सहभाग दर्शविला होता.


कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय जनता युवा मोर्चाचे तालुका उपाध्यक्ष तथा जूनगाव ग्रामपंचायतचे उपसरपंच मान.राहुल भाऊ पाल हे होते. तर माजी उपसरपंच व विद्यमान सदस्य विश्वेश्वर भाऊ भाकरे, ग्रामपंचायत सदस्य तेजु भाऊ रंगारी, पोलीस पाटील कान्होजी भाकरे,तंटामुक्त समिती अध्यक्ष प्रफुल चौधरी, सेवानिवृत्त ग्रामपंचायत कर्मचारी पांडुरंग पाटील पाल, सुखलाल जी खोब्रागडे लाईनमन, सुखदेव पाटील चौधरी, लक्ष्मण पाटील घोगरे, नामदेवजी पाल, जमुनादास खोब्रागडे , सुखदेव पाटील नागापुरे, काँग्रेस कार्यकर्ते रमेश पाटील पाल, माजी उपसरपंच साईनाथ पाटील गव्हाणे, पुनाजी पाटील मशाखेत्री, मार्कंडी जी मंडवगडे, बाळू जी पाटील पोर्टे, विकास पाटील पाल, बाबुराव पाटील चंदनखेडे, खुशाल जी पालपांडुरंग जी पोरटे, बौद्ध समाज कमिटीचे अध्यक्ष जितू भाऊ रंगारी, माजी सरपंच पथरूजी पाटील लाकडे, उत्कृष्ट वक्ता प्रकाश भाकरे, शिवसेना गाव प्रमुख विक्रम पाटील पाल, बौद्ध समाज कमिटीचे माजी अध्यक्ष कालिदास जी वाळके, राजकुमार जी वाळके, माजी उपसरपंच कैलास जी रंगारी, ग्रामशिक्षण समितीचे संजय जी भोयर, अनिल कुसराम,माजी सरपंच व पत्रकार जीवनदास गेडाम, माजी पोलीस पाटील शिवराम पाटील पाल, मुखरूजी पाटील झबाडे, प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.











Post a Comment

0 Comments