राजुरा: प्रतिनिधी
दरारा 24 तास
राजुरा पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस कॉन्स्टेबल श्रीमंत कदम वय 32 वर्ष यांनी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी सकाळच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेमुळे पोलीस विभागात खळबळ उडाली असून आत्महत्येचे कारण अस्पष्ट आहे.
पुढील कारवाही सुरू आहे. चौकशी अंतिम त्यांच्या आत्महत्येचे कारण समजणार आहे.
0 Comments