उंदरुजी पाल यांचे आकस्मिक निधन, कुटुंब शोक सागरात
जुनगाव! (अजित गेडाम)
पोंभुर्णा तालुक्यातील जूनगाव येथील उंदरुजी डोमा जी पाल उर्फ (बोवा) यांचे आज सकाळच्या सुमारास दुःखद निधन झाले. मृत्यू समय त्यांचे वय 65 वर्ष होते.
त्यांची बीपी अचानक वाढली आणि त्यांना डोक्यात त्रास होऊ लागला आणि त्यातच त्यांची नस फाटली, दवाखान्यात नेत असताना त्यांची वाटेतच प्राणज्योत मालवली.
0 Comments