दरवर्षी मार्कंडा देव येथे महाशिवरात्रीला भव्य अशी यात्रा भरते आणि ती जवळजवळ आठवाळाभर चालते. या यात्रेकरिता गडचिरोली जिल्हाच नव्हे तर चंद्रपूर भंडारा गोंदिया नागपूर यवतमाळ अमरावती व महाराष्ट्रातील इतर भागातून भाविक या यात्रेला येतात.
या यात्रेत अनेक सुविधा बरोबरच पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या येथे उद्भवली असल्याची प्रतिक्रिया यात्रे करू उमटवत आहेत. यात्रा भरवणाऱ्या संस्थेने व जिल्हा प्रशासनाने आरोग्याच्या दृष्टीने सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी भाविकांनी केली आहे.
0 Comments