जुनगाव: आज दिनांक 2 एप्रिल रोजी सायंकाळच्या सुमारास आकाशात मेघ जमा होऊन वादळ वारा सुरू झाला आणि अवकाळी पावसाला सुरुवात झाली. या वादळ वाऱ्यामुळे जून गाव येथील विद्युत पुरवठा खंडित झाला आहे. वादळ वारा पाऊस आला तर वीज गायब होणे ही नित्याचीच बाब झाली आहे. यासाठी रोज मरे त्याला कोण रडे ही म्हण तंतोतंत लागू होते.
0 Comments