Ticker

6/recent/ticker-posts

शॉर्टसर्किटमुळे डीपी जळाली! मोठा अनर्थ टळला


शॉर्टसर्किटमुळे डीपी जळाली! मोठा अनर्थ टळला

जुनगाव:अजित गेडाम
पोंभुर्णा तालुक्यातील शेवटचे टोक असलेल्या जुनगाव येथे गावालगत असलेल्या विद्युत डीपीला आग लागल्यामुळे डीपी शेजारी असणारी तनसीचे ठिगारे आणि घर भीतीग्रस्त झाली होती. मात्र नागरिकांच्या सतर्कतेने आगीवर नियंत्रण ठेवण्यात आले. व नागरिकांनी वीज पुरवठा बंद करून पाणी टाकून आग विझविली.
त्यामुळे मोठा अनर्थ टळला अशी चर्चा गावात ऐकावयास मिळत आहे.

Post a Comment

0 Comments