*पोंभूर्णा तालुक्यातील गंगापूर टोक येथील युवकांचा शिवसेना (उबाठा) पक्षात प्रवेश*
पोंभूर्णा : तालुक्यातील गंगापूर ,टोक येथील अनेक युवा कार्यकर्त्यांचा शिवसेना जिल्हाप्रमुख संदिपभाऊ गिर्हे व शिवसेना तालुका प्रमुख आशिषभाऊ कावटवार यांच्या नेतृत्वाखाली गंगापूर येथील युवा कार्यकर्ते राकेश हस्से,नितेश मेश्राम,अजय शिंदे ,सौरव सातरे,गणेश राऊत,नितेश हसे,सुभाष शिंदे ,प्रवीण यांच्या नेतृत्वात अनेक युवा कार्यकर्तायांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश घेतला. संदीप गिरे यांच्या नेतृत्वात दररोज जिल्ह्यात शिवसेना पक्षप्रवेशाचे कार्यक्रम होत असल्यामुळे शिवसेना पक्षात आनंद पसरला आहे.
0 Comments