Advertisement

घोसरीचे उपसरपंच जितूभाऊ चुधरी यांचा भाजपात प्रवेश


घोसरीचे उपसरपंच जितूभाऊ चुधरी यांचा भाजपात प्रवेश

पोंभुर्णा: तालुक्यातील भोसरी ग्रामपंचायतचे उपसरपंच जितू भाऊ चुधरी यांनी दिनांक 3 एप्रिल 2024 रोजी भाजपचे लोकसभा उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत भाजपात प्रवेश केला.



यावेळी जूनगावचे प्रभारी सरपंच राहुल भाऊ पाल, विनोद देशमुख, व कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या