चंद्रपूर (प्रति.)-दरारा 24 तास
चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात सुधीर मुनगंटीवार यांच्या पराभवाची शक्यता काही एक्झिट पोलने वर्तवली. यासंदर्भात सुधीर मुनगंटीवार बांनी प्रतिक्रिया दिली. देशात लोकसभा निवडणुका पार पडल्यानंतर आता ४ जून रोजी
प्रतिक्रिया देताना मोठं विधान केलं आहे. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लडवण्यासाठी मी तयार नव्हतो. पण पक्षाचा आदेश आला आणि ही जागा लढवली, असं सूचक वक्तव्य सुधीर मुनगंटीवार यांनी केलं. त्यांच्या या विधानाची आता चर्चा रंगली आहे.
एबीपी माझाला बोलताना त्यांनी हे विधान केलं. सुधीर मुनगंटीवार काय म्हणाले? एक्झिट पोलचे अंदाच समोर आले, त्यावर बोलताना मुनगंटीवार म्हणाले, आनंदाची गोष्ट आहे, एक्झिट पोलच्या सव्र्व्हेमधून जनतेच्या मनातील भावना व्यक्त झाली. मला वाटत की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकासाचर मतं मागितली. हा देश म्हणजे माझा परिवार आहे, या भावनेने त्यांनी काम केलं. या देशातील जनतेनं ४ जून रोजी पंतप्रधान मोदी यांच्या बाजूने कौल उभा केला तर देशाचा
या निवडणुकीचा निकाल लागणार आहे. त्याआधी १ जून रोजी एक्झिट पोलचा अंदाज समोर आला. एक्झिट पोलच्या अंदाजानुसार देशात पुन्हा एकदा एनडीएचं सरकार येणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली. तर चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात सुधीर मुनगंटीवार यांच्या पराभवाची शक्यता काही एक्झिट पोलने वर्तवली आहे. चंद्रपूरमध्ये काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर विजयी होतील, असा अंदाज व्यक्तत करण्यात येत आहे. यासंदर्भात आता भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी
जास्त फायदा आहे, असं मुनगंटीवार यांनी म्हटलं. एक्झिट पोलच्या चर्चेमध्ये इंडिया आघाडी सहभागी होणार नाही, अशी भूमिका घेण्यात आली होती. त्यावर बोलताना सुधीर मुनगंटीवार म्हणाले, ते खूप घाबरले असतील. त्यामुळे त्यांनी तो निर्णय घेतला असेल.
मात्र, अमित शाह यांनी म्हटलं होतं की, आम्ही कितीतरी पराभव सहन केले आहेत. मला बाटतं आमित शाह आणि पंतप्रधान मोदी यांची भूमिका समजून घेतली पाहिजे. शेवटी पक्षाचा विजय आणि पराभव यावर पक्षाचं भवितव्य अवलंबून राहत नाही. तर संघटना, विचार, पक्षाचं संघटन यावर अवलंबून असतं. त्यामुळे एखादा पराभव होतो. देशात अटल बिहारी वाजपेयी, इंदिरा गांधी यांनाही पराभवाला सामोर जावं लागलं होतं. मात्र, पराभवानंतरही त्यांनी नैतिकतेमध्ये कणभरही फरक पडू दिला नाही. पण राहुल गांधींना पराभव झाला की जाती दिसतात. पत्रकार परिषदेत ते जात विबारतात. मणिपूरमध्ये भारतमातेचा पराभव दिसतो. शिवसेना आणि काँग्रेस एकत्र येतं. त्यामुळे ते मतदारांना खूप दिवस पचवे असं वाटत नाही, अशी टीका सुधीर मुनगंटीवार यांनी इंडिया आघाडीवर केली. चंद्रपूरबाबत सुधीर मुनगंटीवार काय म्हणाले? चंद्रपूरची जागा लढण्यासाठी मी तयारच नव्हतो.
मात्र, जेव्हा पक्षाचा आदेश आला तेव्हा मी लढवली. त्याआधी १ जून रोजी एक्झिट पोलचा अंदाज समोर आला. एक्झिट पोलच्या अंदाजानुसार देशात पुन्हा एकदा एनडीएचं सरकार देणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली. तर चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात सुधीर मुनगंटीबार यांच्या पराभवाची शक्यता काही एक्झिट पोलने वर्तवली आहे. १३ मार्च रोजी माझं तिकीट जाहीर झालं आणि १९ एप्रिलला मतदान झालं. या मतदारसंघात दोन जिल्हे आहेत. त्यामध्ये एक चंद्रपूर आणि अमरावती विभागाच्या यवतमाळमधील दोन विधानसभा मतदारसंघात माझा जास्त संपर्क नव्हता. पक्ष संघटना म्हणून कार्यकर्ते उत्साहाने काम करत होते. मी १६ मार्च १९९५ साली पहिल्यांदा निवडून आलो. तेव्हा ठरवलं की निवडून आलं पराभव झाला तर लाजायचं नाही. आपण जनतेच्या सेवेसाठी आहोत, असं सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं.
0 टिप्पण्या
Thanks for reading