Ticker

6/recent/ticker-posts

विकासपुरुष, जननेता मा.ना.श्री. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्य, भव्य महाआरोग्य शिबीर (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) नागरिकांनी लाभ घेण्याचे सरपंच राहुल पाल यांचे आवाहन





पोंभुर्णा: शासकिय वैद्यकिय महाविद्यालय चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर, आचार्य विनोबा भावे ग्रामिण रुग्णालय सावंगी मेघे, एच.सी. जी. कॅन्सर हॉस्पिटल नागपूर, अमेरिकन ऑकॉलॉजीकल इंस्टीट्यूट, नागपूरलता मंगेशकर हॉस्पिटल हिंगणा, शालीनीताई मेघे हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नागपूर श्री सम्णालय पोंभूर्ण आवही.ए.चंद्रपूर, जिल्हा केमिस्ट बैंड इतिस्ट असोसिएशन बंद्रपूर, च्या वतीने आपल्या पौभूर्णा शहरातील व परिसरातील नागरिकांना मोफत उपचार करता पाषा, याकरिता भख्य बहाआरोग्य शिविरा आयोजन करण्यात आले आहे. तरी आपण सर्वांनी या महाआरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन भारतीय जनता युवा मोर्चाचे तालुका उपाध्यक्ष तथा जुनगावचे सरपंच राहुल भाऊ पाल यांनी केले आहे.

दि. ३० जुलै २०२४ मंगळवार वेळ: सकाळी ०९:०० ते दुपारी ०२:०० वाजेपर्यंत.

• स्थळ - ग्रामीण रुग्णालय, पोंभूर्णा

या शिबीरात खालील आजारांची मोफत तपासणी, उपचार व शस्त्रक्रिया केल्या जाईल.

मेडिसिन तज्ञ रक्तदाब, ब्लड शुगर, बरेच दिवसाचा ताप, किडनीचे आजार, हृदयरोग, अशक्तपणा, वारंवार चक्कर येणे इत्यादी. नेत्ररोग तज्ञ डोळ्यांचे सर्व आजार, मोतीबिंदू शस्त्रक्रिया, तिरळेपणा इत्यादी.

सर्जरी तज्ञ स्त्रीरोग हायड्रोसील, हर्निया, अंगावरील गाठी, आतड्‌यांचे आजार, मुतखड्‌याचे आजार, पोटाचे आजार, गलगंड (थायरॉईड) इत्यादी. मासिक पाळीचे आजार, पांढरे पाणी जाणे, गाठी, महिलांचे आजार इत्यादी.

तज्ञ बालरोग तज्ञ इदयाला छिद्र असणे, मतिमंद, मुलांच्या विकासासंबंधी आजार, कुपोषण, तसेच लहान मुलांचे सर्व आजार.

कान नाक घसा तज्ञ ऐकून येणे, कानातून पाणी वाहने, टॉन्सिल, कान, नाक घश्याचे सर्व आजार इत्यादी. अस्थिरोग तन्न संधिवात, मणक्यात असणारी मॅप, वाकलेले पाय फ्रैक्चर तसेच हाडांचे सर्व आजार.

त्वचारोग तज्ञ खाज, गधकरण, अंगावरील पांढरे डाग, त्वचेचे विविध आजार,

इको काही ओग्राफी मशीनद्वारे हृदयाची तपासणी

मोबाईल मेमोग्राफी (कॅन्सर) व्हॅन

नेत्ररोग तथा दंतरोग तपासणी व्हॅन, दत्ता मेघे इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, सावंगी मेघे, वर्धा

मेमोग्राफी व्हॅन व हीतेक्शन व्हॅन नॅशनल कॅन्सर इंस्टीट्यूट नागपुर

मोबाईल डेंटल महुन सता मंगेशकर दंत महाविद्यालय व शासकिय दंत महाविद्यालय, नागपूर

आवश्यकतेनुसार रक्ताच्या संपूर्ण तपासण्या करण्यात येतिल.

नोंदणी व अधिक माहितीकरिता संपर्क

• माननीय श्री. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्र, पोंभुर्णा

तसेच आपल्या जवळच्या भाजपा पदाधिकारी कार्यकर्त्यांशी संपर्क साधावा..

रुग्ण्याचा आजार सरकारी योजनेत येत असल्यास सरकारी योजनेला प्राधान्य देण्यात येईल.

रुम्ण्याचा आजार महात्मा फुले जन आरोग्य योजनेत आल्यास उपचार मोफत करण्यात येईल.

या शिबिरामध्ये सर्व प्रकारच्या कैम्मारचे निदान व संदर्भ सेवा देण्यात येईल.

• फाटलेले ओठ, दुभंगलेले टाळू (जाभाडा) तसेच जन्मतः असलेल्या मुखविकृतीवर शास्त्रक्रिया मोफत.

• गुरुचे व कंबरेच्या सांध्याचे प्रत्यारोपण महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेत आल्यास मोफत.

आयोजक श्री. देवराव भोंगळे , राजुरा विधानस माजी जिल्हाध्यक्ष, भाजपा बंद्रपूर माजी अध्यक्ष जिला परिषद चंद्रपूर

टिप : १. शिबिरात येतांना आधार कार्ड व केशरी/पिवळे रेशन कार्ड सोबत आणावे.

२. शिबिरानंतर पुढील ०१ महिन्याच्या कालावधीकरिताच मोफत उपचार करून देण्यात येतील.

Post a Comment

0 Comments