Ticker

6/recent/ticker-posts

मुल येथे संतोषसिंहरावत यांच्या उपस्थितीत स्व.राजीव गांधी जयंती

*मुल येथे संतोषसिंहरावत यांच्या उपस्थितीत स्व.राजीव गांधी जयंती

आधुनिक भारताचे निर्माते, तंत्रज्ञानाचे जनक, संगणक युग प्रणेते, देशाचे माजी पंतप्रधान,स्व.राजीवजी गांधी यांच्या जयंती निमीत्य दिनांक २० आगष्ट २०२४ रोज मंगळवारला सकाळी १० वाजता काॅंग्रेस भवन मूल येथे, काॅंग्रेसचे जेष्ठ नेते सन्मा.संतोषसिंह रावत (अध्यक्ष,चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सह.बॅंक) व माजी जी.प.अध्यक्ष यांचे उपस्थितीत जयंती कार्यक्रम निमित्त प्रतिमेला अभिवादन करण्यात येणार आहे.


  काॅंग्रेसच्या ग्रामीण,शहरी,युवक व महिला, ओबीसी सेल,किसान सेल, तथा सर्व सेलच्या पदाधीकारी/कार्यकर्त्यांनी, तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती पदाधिकरी, संचालक यांनी काॅंग्रेस भवन मूल येथे सकाळी १०-०० वाजता उपस्थिती रहावे असे आवाहन 
*मूल तालुका,शहर काॅंग्रेस युवक,महिला व सर्व सेलचे काँग्रेसचे पदाधिकारी*यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments