गडचिरोली :: गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यलयात स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले.
यावेळी गडचिरोली -चिमूर लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय खासदार डॉ. नामदेव किरसान, माजी खासदार मारतोराव कोवासे, शहर अध्यक्ष सतीश विधाते, महिला अध्यक्ष ऍड. कविता मोहरकर, काँग्रेस नेते हसनअली गिलानी, माजी जि. प. उपाध्यक्ष मनोहर पोरेटी, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सचिव विश्वजित कोवासे, जिल्हाध्यक्ष रजनीकांत मोटघरे, रमेश चौधरी, जिल्हा उपाध्यक्ष शंकरराव सालोटकर, तालुकाध्यक्ष वसंत राऊत, देवाजी सोनटक्के, सुनील चडगुलवार, सगुणा तलांडी, दामदेव मंडलवार, रुपेश टिकले, काशिनाथ भडके, पांडुरंग घोटेकर, नेताजी गावतुरे, उत्तम ठाकरे, हरबाजी मोरे, डॉ. सोनलताई कोवे, चारुदत्त पोहाने, अब्दुल पंजवाणी, वामनराव सावसाकडे,प्रभाकर वासेकर, सुभाष धाईत,घनश्याम वाढई, नदीमभाऊ नाथानी, राकेश रत्नावार, भरत येरमे, जितेंद्र मुनघाटे, गौरव येनप्रेड्डीवार, सुधीर बांबोळे, माजिद सय्यद, रामदास टिपले, जावेद खान,विनोद रामटेके, नंदू वाईकर, मोरेश्वर मांदाळे, स्वप्निल बेहरे, विनायक चिचघरे, टय्या खान, सदाशिव कोडापे, सुनील डोगरा, कल्पना नंदेश्वर, अपर्णा खेवले, सह मोठ्या संख्येने काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
0 Comments