दरारा 24 तास न्युज
आदिवासी विकास संघटना महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली व महाराष्ट्र प्रदेश सचिव विजयकुमार मोरे पाटील कोळी यांच्या आदेशानुसार गंगाधर रघुनाथ नक्कलवाड मराठवाडा अधक्ष अशितदादा सोनुले भोकर तालुकाध्यक्ष,आदिवाशी विकास संघ (असो) महाराष्ट्र राज्य
(भोकर प्रतिनिधी)
:भोकर शहरातील बसस्थानक जवळील डिएसपी लॉज इथे दिवसा व रात्रीला वेश्या व्यवसाय चालू आहे. या लॉज वर पोलिसांची अनेक वेळा धाड पडली असून या धाडीत अनेकदा महिला व मुली सापडल्या आहेत. लॉज ची तपासणी केली असता लॉज चे दफ्तर अद्ययावत नव्हते, त्यामुळे काही अनुचित प्रकार घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
अनेक अवैद्य धंदे चालत असून
या अवैद्य धंदे चालकास प्रशासनाचा कोणताही धाक राहीली नाही
लॉजच्या आसपास उच्चभ्रू लोकांची वस्ती असून या लोकाना या लॉजचा खूप त्रास होत आहे. व दिवसा या लॉजवर अनेक आंबट शोकीन लोकांची वर्दळ असल्याने बाजूच्या वस्तीला त्रास होत आहे. त्यामुळे आपण तात्काळ कार्यवाई करून ही लॉज इतर ठिकाणी स्थलांतरित करावे. अन्यथा लोकशाही मागनि आपल्या कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करावे लागेल. याची प्रशासनाने नोंद घ्यावी.
गंगाधर रघुनाथ नक्कलवाड
आदिवासी विकास संघटना मराठवाडा अध्यक्ष रा. नंदी गल्ली भोकर ता. भोकर जि. नांदेड, याचे आशेचे निवेदन मा.तहसीलदार साहेब कार्यालय भोकर तालुका भोकर जिल्हा नांदेडपोलीस निरीक्षक साहेब पोलीस ठाणे भोकर यांना निवेदनाद्वारे कळविण्यात आले आहे यावर त्वरित अंमलबजावणी न झाल्यास तीव्र स्वरूपाचे लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती आदिवासी विकास संघटना मराठवाडा अध्यक्ष गंगाधर रघुनाथ नक्कलवाड यांनी दिली आहे
0 Comments