Advertisement

मार्च, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहेसर्व दर्शवा
गोंडपिपरी तालुक्यातील रेती अन् पोंभुर्णा तालुक्याला ताप!  जिकडे तिकडे रेतीची वारे माप चोरी? महसूल प्रशासन निद्रिस्त!   चेक निखितवाडा रेती घाटातील रेती वाहतूक भिमणी नदीपात्रातून?   अंधारी नदिच्या नैसर्गिक धारेला अडवून बिगडवला जात आहे पर्यावरणाचा समतोल
तालुका आरोग्य विभागाच्या वतीने आशा दिवस उत्साहात साजरा
19 वर्षानंतर माजी विद्यार्थी-शिक्षकांचा स्नेहमिलन सोहळा संपन्न...!   स्नेहबंधांचा सुंदर सोहळा, हास्य आनंद फुलवणारा || आपुलकीची ही भेट अनोखी, सर्वांना एकत्र बांधणारा |
विविध मागण्यांचे निवेदन घेऊन सामाजिक कार्यकर्ते नकुल कांबळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांची घेतली भेट  🔹चैत्र महिन्यात सुरू होत असलेल्या महाकाली यात्रेत विविध समस्यांना घेऊन व महाकाली मंदिर परिसरातील  समस्या घेउन दीले निवेदन  🔹चंद्रपूर शहरात वाढत असलेल्या गुन्हेगारी व अमली पदार्थाची विक्री यांबदल चर्चा
चंद्रपूरचे माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस ओबीसी सेलचे उपाध्यक्ष माननीय विनोद भाऊ अहिरकर यांचे कडून सर्व देशवासीयांना होळी आणि धुलीवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा
उपनगराध्यक्ष अजित भाऊ मंगळगिरीवार यांचे कडून नगरवासीय आणि देशवासीयांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा
जूनगावात शिवछत्रपती स्मारक उभारू   🌍जन्मदिनानिमित्त अलकाताई आत्राम यांची ग्वाही   🎁जुनगाव येथे अलकाताईंचा वाढदिवस उत्साहात साजरा   🍞सरपंच राहुल भाऊ पाल यांचा पुढाकार। महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती
मुल तालुक्यातील फिस्कुटी येथे आज पाणलोट प्रवास कार्यक्रमाचे आयोजन   ⭐आमदार सुधीर मुनगंटीवार व जिल्हाधिकारी विनय गौडा राहणार उपस्थित
महिलांच्या सुरक्षेची जबाबदारी कोणाची..?