Advertisement

🌳✨ वटपोर्णिमा 2025 ✨🌳 दरारा 24 तास न्यूज नेटवर्क तर्फे आपणास व आपल्या परिवारास 🌸 हार्दिक शुभेच्छा! 🌸



🌳✨ वटपोर्णिमा 2025 ✨🌳
दरारा 24 तास न्यूज नेटवर्क तर्फे
आपणास व आपल्या परिवारास

🌸 हार्दिक शुभेच्छा! 🌸

वटपोर्णिमा म्हणजे सावित्रीच्या निष्ठेचं, श्रद्धेचं आणि प्रेमाचं प्रतीक.
ही दिवशी स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी वटवृक्षाची पूजा करतात.
वटवृक्ष म्हणजे आपलं संस्कृतीचं आणि नात्यांचं खोल रूजलेलं मूळ — स्थैर्य, समृद्धी आणि शाश्वततेचं प्रतीक!

🙏 या पवित्र दिवशी
आपल्या जीवनात प्रेम, बंध, सौख्य आणि आरोग्य नांदू दे
आणि वटवृक्षाप्रमाणे तुमचं नातं अधिक घट्ट, स्थिर आणि दृढ होवो हीच सदिच्छा!


दरारा 24 तास न्यूज नेटवर्क
📺 तुमचं विश्वासार्ह बातम्यांचं व्यासपीठ
खबर तीच जी खरी

____________________________


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या