🎉 आदित्य तूमुलवार यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा!
पोंभुर्णा | प्रतिनिधी
भारतीय जनता पक्ष युवा मोर्चा पोंभुर्णा तालुका महामंत्री आदित्य तूमुलवार यांचा वाढदिवस आज उत्साहात साजरा होत आहे. यानिमित्ताने विविध स्तरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
सामाजिक कार्यात सतत सक्रिय असलेले, तरुणांमध्ये लोकप्रिय नेतृत्व म्हणून ओळख निर्माण केलेले आदित्य तूमुलवार हे प्रामाणिक कार्यशैली, कणखर नेतृत्व आणि लोकसंपर्काच्या माध्यमातून युवा वर्गाच्या मनात विश्वासार्ह स्थान निर्माण करण्यात यशस्वी झाले आहेत.
दरारा 24 तास न्यूज नेटवर्क च्या वतीने आदित्य तूमुलवार यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त कोटी कोटी हार्दिक शुभेच्छा! पुढील आयुष्यात उत्तम आरोग्य, भरभराट व यश लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
0 टिप्पण्या
Thanks for reading