🟠 भाजपचा नवा प्रदेशाध्यक्ष आज होणार जाहीर!
📍 दरारा 24 तास न्यूज नेटवर्क
महाराष्ट्र भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदासाठी माजी मंत्री रवींद्र चव्हाण यांचे नाव जवळजवळ निश्चित मानले जात आहे.
चव्हाण यांनी अधिकृत अर्ज भरला असून, आज संध्याकाळी ५ वाजता त्यांच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे.
सध्या ते गेल्या सहा महिन्यांपासून कार्यवाहक अध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळत होते.
अर्ज सादर करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेते उपस्थित होते, ज्यामुळे त्यांच्या नावाला अधिक बळकटी मिळाली आहे.
https://youtube.com/@vainganganew?si=qGFGYcRQ1x6IUnxf
0 टिप्पण्या
Thanks for reading