🚨 महत्त्वाची सूचना – गोंडपिपरी येथे RTO कॅम्प 26 जूनला 🚨
गोंडपिपरी तालुक्यातील नागरिकांसाठी एक आनंददायक आणि उपयुक्त सुविधा!
26 जून 2025 रोजी गोंडपिपरी येथे प्रादेशिक परिवहन कार्यालयाचा (RTO) विशेष कॅम्प आयोजित करण्यात आला आहे. या कॅम्पमध्ये खालील सुविधा उपलब्ध असणार आहेत:
🔹 लर्निंग लायसन्स बनवणे
🔹 लर्निंग लायसन्स धारकांसाठी परमनंट लायसन्स मिळवण्याची संधी
🔹 ज्यांनी लर्निंग लायसन्स काढून 1 महिन्याचा कालावधी पूर्ण केला आहे त्यांनी परमनंट लायसन्स घ्यावा.
📲 ऑनलाइन अर्ज करण्यासाठी संपर्क साधा:
मोबाईल: 8698648634
RTO कॅम्पसाठी ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया लवकर पूर्ण करा आणि गरज असलेल्या सर्व कागदपत्रांसह वेळेवर हजर राहा.
ही संधी सोडू नका – आपल्या वाहन परवाना प्रक्रियेसाठी आता पुढाकार घ्या!
🛵🚗🛻
– दरारा 24 तास न्यूज नेटवर्क
0 टिप्पण्या
Thanks for reading