🙏 महापरिनिर्वाण दिन 🕊️
भारताच्या संविधानाचे शिल्पकार, महान समाजसुधारक, विचारवंत, मानवतावादी, समतेचे अग्रदूत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना कोटी कोटी विनम्र अभिवादन…!
आजचा दिवस फक्त स्मरणाचा नाही, तर नवी प्रेरणा घेण्याचा दिवस आहे. बाबासाहेबांनी दिलेल्या समानता, स्वातंत्र्य आणि बंधुता या मूल्यांचा अंगीकार करून न्याय्य, समतामय समाज घडवण्याची प्रतिज्ञा करूयात.
त्यांच्या विचारांनी समाजाला दिशा दिली, दुर्बलांना आवाज दिला आणि नवीन भारताचा पाया रचला. त्यांच्या विचारांची ज्योत सदैव अखंड प्रज्वलित राहो…
जय भीम ✊🌿
– दरारा 24 तास न्यूज नेटवर्क
🕊️ महापुरुषांना विनम्र अभिवादन 🙏




0 टिप्पण्या
Thanks for reading