Advertisement

विशाल कवळू वाकुडकर याचा मृतदेह विहिरीत आढळला!

 नांदगाव येथील विशाल कवडू वाकुडकर या तीस वर्षीय तरुणाचा गावातील एका जुन्या विहिरीत आढळून आल्याने एकच खडबड पुढे आली आहे. सदर घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली आहे. वृत्त लीही पर्यंत पोलीस घटनास्थळावर आले नव्हते. प्रेत बाहेर काढण्याची प्रक्रिया पूर्ण केल्याशिवाय व शुभविच्छेदन अहवाला शिवाय मृत्यूचे कागुलदस्त्यात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या