पोंभूर्णा: प्रतिनिधी
शिवसेना तालुका प्रमुख तथा नगरपंचयातचे विरोधी पक्षनेते आशिष कावटवार यांच्या वाढदिवसा निमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते.या शिबिरामध्ये 51 जणांनी रक्तदान देऊन वाढदिवस साजरा केला, त्यानंतर ग्रामीण रुग्णालय येथे रुग्णांना फळ वाटप व शालेय विद्यार्थांना नोट बुक व पेन्सिल वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमास ग्रामीण रुग्णालयचे डॉक्टर अनिकेत गेडाम,शिवसेना जिल्हाप्रमुख संदिपभाऊ गिर्हे,सरपंच विलास मोगरकार, नगरसेवक अभिषेक बद्दलवार,सूरज माडूरवार,जयपाल गेडाम,महेद्र शेडमाके,शेषभुषण कुडसंगे,अनिल पेंदोर,प्रीतम उराडे,भोलानाथ कोवे,अवी वाकडे,रविंद्र ठेंगणे,उपसरपंच वेदनाथ तोरे,शंकर वाकूडकर,पवन गेडाम,कालीदास उइके,प्रफुल दिवसे,
आदि मान्यवर उपस्थीत होते.आयोजन युवासेनेचे शहर प्रमुख महेश श्रिगिरीवार,राकेश मोगरकर,आशिष कावडे,नितीन येरोजवार,पराग मोरे,साहिल पोरटे,स्वप्निल चौधरी,साहिल धोडरे,गैरव पेंदोर,संदीप ठाकरे,ताराचंद गुरूनुले,अमोल कावटवार,महेश धोडरे,संदीप सुमटकर,शुभम वासेकर
आदी मोठ्या संख्येने युवक उपस्थित होते.
0 Comments