Advertisement

आज बेंबाळ येथे"कोंबडा आला ग बाई"दंडारीचा प्रयोग



मुल: प्रतिनिधी
सन्मित्र महिला मंडळ बेंबाळ यांच्या वतीने कोंबडा आला ग बाई या दंडारीच प्रयोग मौजा बेंबाळ येथील "अहिल्याबाई होळकर चौक" येथे होत असून या दंडारीचा प्रयोग बघावा असे आवाहन सन्मित्र महिला मंडळ च्या वतीने करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या