Ticker

6/recent/ticker-posts

पोलीस बॉईज असोसिएशन शाखा चंद्रपूर तर्फे 26/11 मुंबई हल्ल्यातील विर शहीद जवानांना भावपुर्ण श्रंध्दाजली




चंद्रपूर:-पोलीस बॉईज असोसिएशन महाराष्ट्र राज्य शाखा चंद्रपूर तर्फे 26/11 मुंबई हल्ल्यातील वीर शहिद जवानांना दिनांक 26-11-2022 रोज.शनिवारला ठिक 12-30 ते 3-00 पर्यत पोलीस लाईन नवीन पोलीस जिमखाना तुकूम येथे भावपूर्ण श्रद्धांजली अपर्ण करण्यात आली.


.या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून पोलीस उप-अधिक्षक आथिंक गुन्हे शाखा मा.श्री शेखरजी देशमुख सर , रामनगर पोलीस स्टेशन चंद्रपूर येथील ए पी आय श्री कोकोडे सर , तुमसरे मेजर , तिवारी मेजर उपस्थितीत होते.तसेच पोलीस बॉईज असोसिएशन महाराष्ट्र राज्यचे विदर्भ अध्यक्ष तथा चंद्रपूर जिल्हाध्यक्ष भुवनेश्वर पदमाकर निमगडे , चंद्रपूर महिला जिल्हाध्यक्षा सौ.सविताताई प्रकाश खुटेमाटे , महिला उपाध्यक्षा सुवर्णा भगवान खोबागडे , जिल्हा उपाध्यक्ष चंद्रशेखर घनश्याम मुरस्कर , जिल्हा सचिव संजय खोबागडे , जिल्हा कार्यकारी अध्यक्ष सद्दाम अंन्सारी , शहर अध्यक्ष देवीदास बोबडे , शहर उपाध्यक्ष बशीरभाई अंन्सारी , तालुकाध्यक्ष लक्ष्मीकांत डोगरे , सिनियर सदस्य तोजितचंद पिपरे, जि.सहसंपर्क प्रमुख दिलीप उरकुंदे , जंयता डेहनकर , च्छगन सेलोटे ,स्वप्नील क्षीरसागर , साहील मडावी , शशीकला शेन्डे , कल्पना जेनेकर, अनिता बोनगिरवार, राजश्री गेडाम , नलुताई राऊत,छाया जाधव, अश्विनी कुडमेंथे , संगिता जुमनाके , श्रंध्दा निकोडे , महिला सचिव सौ सपना इनमुलवार, पुष्पा कुळमेंथे, इत्यादी मोठ्या संख्येने पदाधिकारी व सदस्य भावपूर्ण श्रंध्दाजली कार्यक्रमाला उपस्थितीत होते.

Post a Comment

0 Comments