ब्रम्हपुरी--- शहरात होमगार्ड व नागरी संरक्षण दलाच्या 76 व्या वधाॅपण दिन 6 डिंसेबरच्या पार्श्वभूमीवर रविवार दिनांक 11 डिंसेबर रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजक करण्यात आले,
होमगार्ड व नागरी संरक्षण दलाच्या 6 डिंसेबर रोजी 76 व्या वधाॅपन दिनानिमीत्य चंद्रपुर जिल्हा समादेश तथा अप्पर पोलीस अधिक्षक साहेब मा, रिना जनबंधू यांच्या आदेशानुसार व तालुका समादेशक अधिकारी मुर्जाहिदीन पठाण यांचे नेवृत्वात ब्रम्हपुरी शहरात होमगार्ड जनजागृती रॅली काढून ग्रामीण रुग्णालय ब्रम्हपुरी येथे रुग्हास फळ वाटप कार्यक्रम घेण्यात आले, यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून येथील वैधकीय अधिकारी श्रीकांत कामडी, ब्रम्हपुरी पाॅलटेक्सीसं काॅलेज चे प्रा,गजभिये, तालुका समादेशक अधिकारी मुर्जाहिदीन पठाण यांच्या उपस्थितित वरिल कार्यक्रम घेण्यात आले,
कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता माजी अंशकालिक लिपिक दिलीप तोडरे, सैनिक नारायन कंरबे, सूधिर मैद, चंद्र शेखर बावनकुळे , रविन्द्र कामडी, महादेव ठेंगरी, महिला शालू कोसे,ममता सांगुळकर, कविता कुझॅकर पुष्षा प्रधान,यावेळी कार्यक्रमाप्रसंगी ब्रम्हपुरी पथकातील पुरुष व महिला होमगार्ड सैनिक मोठ्या संख्येनी उपस्थित होते,
0 Comments