Ticker

6/recent/ticker-posts

कार्यकारी अभियंता घोडाझरी कालवे विभाग नागभिड येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन



अरुण रामुजी भोले
नागभिड तालुका प्रतिनिधी

नागभिड ---शेवटच्या घटकापंर्यत विकासाची किरणे पोहोचावी व स्वातंत्र्याची फळे प्रत्येकाला चाखता यावी,यासाठी बाबासाहेबांनी संविधानच्या रुपाने अतिशय मौल्यवान ग्रंथ या देशाला दिला,
कार्यकारी अभियंता घोडाझरी कालवे विभाग नागभिड या कार्यालयात दिनांक 6 डिंसेबर 2022 रोजी महापरिनिर्वाण दिनाच्या अनुषंगाने भारतरत्न डॉ, बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करुन आदरांजली वाहीली,सदर कार्यक्रमास गजानन महादेव घुगल उपविभागीय अभियंता, राहुल विश्वनाथ शेळके शाखा अभियंता, विवेक काळे, शिवशंकर भेंडारकर,सचिन कठाणे,हर्षल चाचरकर,प्रमोद शेंडे,सतिश गोडंगे,सुधिर सरपते,सुभास मोरिये, रुपेश सेलघरे, राहुल डोंगरे, चंद्रकांत श्रीरामे,इतर सवॅ अधिकारी व कर्मचारी वृद प्रामुख्खाने उपस्थित होते, कार्यक्रमाचे संचालन वरिष्ठ लिपिक सचिन कठाणे यांनी केले ,

Post a Comment

0 Comments