Advertisement

पत्रकार जीवनदास गेडाम यांची पुरोगामी पत्रकार संघाच्या जिल्हा महासचिव पदी नियुक्ती



चंद्रपूर प्रतिनिधी
    ग्रामीण भागात आपल्या लेखणीच्या माध्यमातून ठसा उमटवणारे ज्येष्ठ पत्रकार जीवनदास गेडाम यांची पुरोगामी पत्रकार संघाच्या चंद्रपूर जिल्हा महासचिवपदी नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे.
    पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या जीवनदास गेडाम यांना पुरोगामी पत्रकार संघाचे राज्याध्यक्ष संतोष जाधव, व सचिव निलेश ठाकरे यांनी ही नियुक्ती केली आहे. ही नियुक्ती २२ मार्च 2023 पासून 31 डिसेंबर 2023 पर्यंत वैध असणार आहे.
      त्यांच्या नियुक्तीचे सर्वत्र स्वागत करण्यात येत असून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या