सर्व पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन
तालुका प्रतिनिधी
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची आज दिनांक 26 मार्च 2023 रोजी राज राजेश्वर सभागृह पोंभुर्णा येथे आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
शिवसेना, महिला आघाडी, युवा सेना च्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी या बैठकीला उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे. सदर बैठक दुपारी एक वाजता आयोजित करण्यात आली असून या बैठकीला प्रमुख मार्गदर्शन जिल्हा प्रमुख संदीप भाऊ गिर्हे हे करणार आहेत.
0 टिप्पण्या
Thanks for reading