मुल: तालुक्यातील कोरंबी (नवेगाव भुजला) येथील जल शुद्धीकरण केंद्र वादळी पावसाचे शिकार झाले आहे. दिनांक एक मे 2023 रोजी आलेल्या तुफान वादळी पावसामुळे जलशुद्धीकरण केंद्राचे फार मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे कोरंबी येथील पाणीपुरवठा तूर्तास बंद आहे.
संबंधित विभागाने या बाबीकडे लक्ष केंद्रित करून जलशुद्धीकरण केंद्र पूर्ववत सुरू करावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
संबंधित विभागाने या बाबीकडे लक्ष केंद्रित करून जलशुद्धीकरण केंद्र पूर्ववत सुरू करावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
0 Comments