ओरिसामध्ये भीषण रेल्वे अपघात 200 पेक्षा जास्त लोक मृत्युमुखी 900 हून अधिक जखमी, मृतांचा आकडा वाढण्याची भीती
=================== ओडिसाच्या बालासोर मध्ये शुक्रवारी रेल्वेचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये आतापर्यंत 233 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर 900 हून अधिक जन जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा व आणखी वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
0 Comments