आज शिवसेना चंद्रपूरच्या वतीने किरीट सोमय्या ला जोडे मारो आंदोलन

आज शिवसेना चंद्रपूरच्या वतीने किरीट सोमय्या ला जोडे मारो आंदोलन


चंद्रपूर: भारतीय जनता पार्टीचा स्वयंभू नेता अश्लील चाळे करून अनेकांवर आरोप करणारा तिरीत थोमय्या याच्या वक्तव्याच्या आणि कृतीच्या निषेधार्थ आज शिवसेना चंद्रपूर जिल्ह्याच्या वतीने जोडे मारो आंदोलन दुपारी दोन वाजता करण्यात येत आहे. सदर आंदोलन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संदीप भाऊ गिर्हे यांच्या नेतृत्वात होत असून जिल्ह्यातील व शहरातील शिवसैनिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन शिवसेना चंद्रपूरच्या वतीने करण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नांदगावात एकाच रात्रीत नऊ दुकाने फोडली, व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

पिंपरी देशपांडे येथिल कापूस वेचणाऱ्या महिलेवर वाघाचा हल्ला

नांदगाव जवळ भीषण अपघात। कंपनीच्या सुपरवायझर चा जागीच मृत्यू