बोंडाळा खुर्द च्या पोलीस पाटील पदी सुधीर बांगरे यांची नियुक्ती
बोंडाळा खुर्द च्या पोलीस पाटील पदी सुधीर बांगरे यांची नियुक्ती
मुल: मुल पोलीस ठाण्यात च्या हद्दीतील व तालुका अंतर्गत येत असलेल्या बोंडाळा खुर्द येथील पोलीस पाटील पदी युवा कार्यकर्ते सुधीर बांगरे यांची नुकतीच नियुक्ती झाली आहे.
त्यांच्या नियुक्तीचे पत्र येऊन धडकताच त्यांच्या मित्रमंडळीत व गावात शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. दरारा ट्वेंटी फोर न्यूज तर्फे त्यांच्या उज्वल भविष्यासाठी व पुढील वाटचालीकरिता हार्दिक शुभेच्छा.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा