राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जिल्हाध्यक्षपदी अतुल गण्यापवार यांची नियुक्ती🌷 प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिले नियुक्तीचे पत्र

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जिल्हाध्यक्षपदी अतुल गण्यारपवार यांची नियुक्ती


प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिले नियुक्तीचे पत्र

जाहिरात 

जिल्हा प्रतिनिधी
गडचिरोली: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी NCP गडचिरोली जिल्हाध्यक्षपदी माजी कृषी सभापती व चामोर्शी कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान सभापती अतुल भाऊ गण्यारपवार यांची नियुक्ती केली आहे.


गण्यारपवार यांच्या नियुक्तीमुळे गडचिरोली जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अधिक बळकटी मिळेल असा विश्वास प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे. त्यांच्या निवडीचे जिल्ह्यात सर्वत्र स्वागत होत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नांदगावात एकाच रात्रीत नऊ दुकाने फोडली, व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

पिंपरी देशपांडे येथिल कापूस वेचणाऱ्या महिलेवर वाघाचा हल्ला

नांदगाव जवळ भीषण अपघात। कंपनीच्या सुपरवायझर चा जागीच मृत्यू