22 ऑगस्ट या दिवशी घडलेल्या महत्त्वपूर्ण ऐतिहासिक घटना
सन 1639 साली ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने तामिळनाडू राज्याची राजधानी मद्रास शहराची स्थापना केली.
सन 1902 साली युनायटेड स्टेट येथील केडीलेक मोटार कंपनीची स्थापना करण्यात आली.
सन 1921 साली महात्मा गांधींनी विदेशी वस्त्रांची होळी पेटवली.
0 Comments