बिगुल वाजले! राज्यातील 2359 ग्रामपंचायत साठी 5 नोव्हेंबरला मतदान
दरारा 24 तास
मुंबई: राज्यातील 2359 सार्वत्रिक आले 3080 पोटनिवडणुकांचे बिगुल वाजले आहे. सदरच्या निवडणुकीसाठीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. 20 तारखेपर्यंत नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची अंतिम तारीख असून पाच नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे.दुसऱ्याच दिवशी सहा नोव्हेंबर रोजी मतमोजणी होईल आले निकाल जाहीर करण्यात येतील.
बऱ्याच ग्रामपंचायतीची मुदत जानेवारी 2023 नंतर संपली. मुद्दत संपूर्ण नऊ महिन्याचा कालावधी लोटला असताना सुद्धा या निवडणुका झाल्या नाहीत. अखेर निवडणूक आयोगाने दुसऱ्या टप्प्यातील 2359 सार्वत्रिक तर तीन हजार रिक्त जागेवरील पोटनिवडणूक अशा एकूण 5439 ग्रामपंचायतीच्या निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे.
0 टिप्पण्या
Thanks for reading