रस्त्यावर पडले मोठमोठे खड्डे। प्रवास करणे जिकरीचे
चंद्रपूर: मुल तालुक्यातील चांदापूर फाटा ते गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी असा हा रस्ता चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्याला जोडणारा आहे. हा रस्ता अनेक महिन्यांपासून नव्हे वर्षापासून अत्यंत दयनीय अवस्थेत आहे.
या रस्त्यावर या मोठमोठा पडलेल्या खड्ड्यामुळे अनेक अपघात घडले असल्याची माहिती नागरिकांनी दिली आहे.
0 Comments