प्राध्यापक शाम मानव यांची आज पोंभुर्णात पत्रकार परिषद



प्राध्यापक शाम मानव यांची आज पोंभुर्णात पत्रकार परिषद
प्रख्यात विचारवंत व अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक संघटक, प्राध्यापक श्याम मानव सर यांची आज पोंभुर्णा येथे दुपारी 4 वाजता व्हीआयपी विश्रामगृह येथे होत आहे.
, भारतीय संविधान, लोकशाही पुढील आव्हाने या विषयावर जाहीर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. या संदर्भात माहिती देण्यासाठी व पत्रकारांशी संवाद साधण्यासाठी आज दिनांक 29 फेब्रुवारी 2024 रोजी दुपारी चार वाजता ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे. या पत्रकार परिषदेला प्राध्यापक शाह मानव सर, सुरेश चुरमुरे राज्य उपाध्यक्ष हे उपस्थित राहणार आहेत.
तालुक्यातील पत्रकार बांधवांनी या पत्रकार परिषदेला आवर्जून उपस्थित रहावे असे आवाहन अनिस च्या वतीने करण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नांदगावात एकाच रात्रीत नऊ दुकाने फोडली, व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

पिंपरी देशपांडे येथिल कापूस वेचणाऱ्या महिलेवर वाघाचा हल्ला

नांदगाव जवळ भीषण अपघात। कंपनीच्या सुपरवायझर चा जागीच मृत्यू