Ticker

6/recent/ticker-posts

जुनगाव आणि परिसरातील वीज कित्येक तासापासून गायब


पोंभुर्णा तालुक्यातील जूनगाव आणि परिसरातील विविध पुरवठा कित्येक तासापासून गायब असल्यामुळे नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागत आहे.
वीज पुरवठा करणाऱ्या महावितरण कंपनीने ग्राहकांना वेठीस धरू नये. भरमसाठ वीज बिल देणाऱ्या कंपनीने सेवा सुद्धा चांगली द्यावी. महावितरण चे कनिष्ठ कर्मचारी अत्यंत मग्रुरीने वागतात बोलतात. जणू ते ग्राहकांचे मालक आहेत. कनिष्ठ कर्मचाऱ्यांमुळेच खरे तर वीज ग्राहकांना पुरेशी व बरोबर मिळत नाही. वरिष्ठ अधिकारी मात्र त्यांची जबाबदारी ते पार पाडतात परंतु त्यांच्या हाताखालील कार्य करणारे कर्मचारी कर्तव्य बाजूला ठेवून मालकासारखे वाटतात याकडे महावितरण ने लक्ष देणे गरजेचे आह.
ग्राहकांना योग्य सेवा देणे त्या त्या कंपनीचे कर्तव्य आहे. अन्यथा नुकसान भरपाई द्यावी लागते. हे सुद्धा प्रकर्षाने सांगावेसे वाटते.

Post a Comment

0 Comments