पोंभुर्णा प्रतिनिधी
तालुक्यातील पिपरी देशपांडे येथील ग्रामपंचायतच्या दुर्लक्षामुळे मागील दोन महिन्यापासून प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचा पाणीपुरवठा बंद असून ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. असा आरोप नागरिकांनी केला आहे.
संबंधित विभागाने भर उन्हाळ्यात निर्माण झालेली पिण्याच्या पाण्याची अडचण दूर करण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
0 टिप्पण्या
Thanks for reading