Advertisement

जिल्हा परिषद शाळा पिपरी देशपांडे येथे विद्यार्थी निरोप समारंभ






जिल्हा परिषद शाळा पिपरी देशपांडे येथे विद्यार्थी निरोप समारंभ
पोंभुर्णा प्रतिनिधी
तालुक्यातील पिपरी देशपांडे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सातव्या वर्गातील विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अमित डी.पाल हे उपस्थित होते. तसेच मुख्याध्यापक गुडेलीवार मॅडम, देव सर, भूरकाटे मॅडम, वाकोडे मॅडम, व विद्यार्थी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या