Advertisement

उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच विजेचा लपंडाव!नागरिक हैराण


उन्हाळ्याची चाहूल लागताच वीज गायब होण्याचे प्रकार वाढले असून रात्री मी रात्री दिवसा कधीही वीज अब होते. त्यामुळे सर्व सामान्य नागरिकांची झोप उडाली आहे. उन्हाळा तापत असून उकाड्याने शरीराची लाही लाही होत आहे.
आज दिनांक 15 मार्च 2024 रोजी रात्री सव्वा दहा वाजता वीज गायब झाली ती वृत्त लिहा पर्यंत आली नव्हती.
जूनगाव ,देवाडा ,नांदगाव घोसरी इत्यादी गावात विजेचा प्रश्न गंभीर आहे. त्याकडे महावितरणाने लक्ष देण्याची नितांत गरज आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या