गोंडपिपडी ते खेडी रस्त्याचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे-कासव गतीने काम सुरू
आकाश वडपलिवार
घोसरी: गोंडपिपरी ते खेडी या रस्त्याचे सिमेंट रस्ता व डांबरीकरण चे काम मागील तीन वर्षापासून सुरू आहे मात्र इतके वर्ष लोटू नाही अद्याप कामच पूर्ण झाले नसल्याने व काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याने पुढे पाठ व मागे सपाट अशीच परिस्थिती या रस्त्याची झाल्याचे चित्र आहे.
या रस्त्यात च्या अंदाजपत्रकानुसार करोडो रुपयांचा निधी मंजूर असूनही काम अत्यंत कासवगतीने व निकृष्ट दर्जाचे व त्यात भ्रष्टाचार होत असल्याची ओरड नागरिकांनी केली आहे. रस्त्याच्या निकृष्ट बांधकामाची चौकशी क्वालिटी कंट्रोल विभागाकडून करण्यात यावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
0 Comments