पोंभुर्णा तालुक्यातील चेक ठाणेवासना येथील ग्रामपंचायत सदस्य व भाजपाचे जेष्ठ कार्यकर्ते इंजिनीयर वैभव पिंपळ शेंडे यांची भारतीय जनता युवा मोर्चाच्या जिल्हा सचिव पदी नियुक्ती झाली आहे. त्यांच्या नियुक्तीचे त्यांच्या कार्यकर्त्यांनी स्वागत केले असून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
दरारा 24 तास न्यूज पोर्टल कडून हार्दिक शुभेच्छा
0 Comments