Ticker

6/recent/ticker-posts

पोंभुर्णा नगरपंचायतीला कोटी कोटी निधी पण मग तो जाते कोठी-थेट नगरपंचायत सदस्यांचा पालकमंत्र्यांना सवाल


*पोंभूर्णा नगर पंचायतीला कोटी - कोटी निधी मंजूर पण जाते कोठी*
*पोंभूर्णा शहरात मूलभूत सुविधा देण्यात असमर्थ*

पोंभुर्णा नगर पंचायत अंतर्गत शहरात गेल्या चार दिवसंपासून पाणी पुरवठा बंद आहे. व शहरातील स्वछता ठप्प आहे.शहरातील पथदिवे बंद आहे, भाजपची सत्ता असलेली नगर पंचायतमद्ये नागरिकांना सोय सुविधा पासून वंचित राहावं लागत असेल तर पालकमंत्री साहेब लक्ष घालतील का ? लोकार्पण, उत्सपुर्त कार्यक्रम घेऊन बाकी मूलभूत सोयी कडे दुर्लक्ष नगर पंचायतील नगराध्यक्ष,उपाध्यक्ष, स्वच्छता व पाणी पुरवठा सभापती व मुख्याधिकारी यांचा कुठेच तालमेल नसल्याने पोंभुर्णा शहर सद्या पाण्यापासून व स्वच्छते पासून वंचित आहे.

*पोंभुर्णा शहर सद्या वाऱ्यावर आहे.*
मूलभूत सोय - सुविधेपासून पोंभूर्णा नगरी वंचित

भाजपची सत्ता असेल्या नगर पंचायतीवर पालकमंत्री साहेब लक्ष देतील का?
* बालाजी मेश्राम
नगरसेवक नगरपंचायत पोंभूर्णा*

Post a Comment

0 Comments