लोकसभा अध्यक्षांबाबत एकमत झाले
दरारा 24 तास न्युज नेटवर्क
नवी दिल्ली:- लोकसभा अध्यक्षांबाबत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सामंजस्य करार झाला आहे. राजनाथ आणि किरेन रिजिजू यांनी विरोधी पक्षांशी चर्चा केली, त्यानंतर विरोधकांनी उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला आहे. ओम बिर्ला यांनाच पुन्हा लोकसभेचे अध्यक्ष केले जाऊ शकते, तर उपसभापतीपद विरोधकांकडे जाऊ शकते, असे सांगण्यात येत आहे.
0 Comments