वादळी पावसामुळे मौजा - बाबराळा येथील जल शुद्धीकरण संयंत्र उडाले.
(विजय जाधव): मुल तालुक्यातील मौजा - बाबराळा, येथे 22 जून रोजी सायंकाळी 05.30 च्या सुमारास झालेल्या वादळी वाऱ्यामुळे व पावसामुळे मौजा बाबराला येथील WSSO - RO (जलशुद्धीकरण संयंत्र) संपूर्ण उडून गेल्यामुळे जलशुद्धीकरण संयंत्राचे खूप मोठे नुकसान झाले आहे. नुकसान झाले आहे. त्यामुळे गावातील नागरिकांना पिण्याच्या शुद्ध पाण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
जिल्ह्यात ठिकठिकाणी ग्रामीण भागात वादळ वाऱ्याचा जोरदार तडाखा बसला असून अनेक झाडे व घरावरील छत्रे पत्रे उडून गेली आहेत.
0 Comments