महाराष्ट्रातील गडचिरोली येथे मोठी चकमक, 12 नक्षलवादी ठार
दरारा 24 तास न्युज नेटवर्क गडचिरोली:महाराष्ट्रातील गडचिरोली येथे पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत १२ नक्षलवादी ठार झाल्याची बातमी आहे. 6 तासांहून अधिक काळ दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरू होता. चकमक संपल्यानंतर झडतीदरम्यान 12 नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले. याशिवाय मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठाही जप्त करण्यात आला आहे.
0 Comments