Ticker

6/recent/ticker-posts

भाजपा महीला आघाडी तर्फे 24 ऑगस्टला चिमूरात रक्षाबंधन कार्यक्रम/ सिने अभिनेत्री प्राजक्ता माळी यांची उपस्थिती

भाजपा महीला आघाभाजपा महीला आघाडी तर्फे 24 ऑगस्टला चिमूरात रक्षाबंधन कार्यक्रम/


सिने अभिनेत्री प्राजक्ता माळी यांची उपस्थितीडी तर्फे 24 ऑगस्टला चिमूरात रक्षाबंधन कार्यक्रम/

सिने अभिनेत्री प्राजक्ता माळी यांची उपस्थिती


✍️ शार्दुल पचारे प्रतिनिधी चिमूर
              7887325430

चिमूर : चिमूर तालुक्यांत
दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा भाजपा महीला आघाडी चिमूर तालुका तर्फे रक्षाबंधन कार्यक्रम अभ्यंकर मैदान किल्ला परीसर चिमूर येथे मोठया प्रमाणात आयोजित करण्यात आलेला आहे.
सदर
रक्षाबंधन कार्यक्रमाला मराठी सिने अभिनेत्री प्राजक्ता माळी यांची विशेष उपस्थित राहणार आहे.
तर चिमूर विधानसभा क्षेत्राचे
आमदार बंटी भांगडिया यांना
तालुक्यांतील हजारो लाडक्या बहिणी ओवाळणी करुन राखी बांधून येणाऱ्या समोरील विधानसभा निवडणुकीत
दणदणीत विजय संपादन करावेत. आम्ही बहिणी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत म्हणून शुभ आशीर्वाद सुद्धा याक्षणी देणार आहेत. सदर कार्यक्रम दि. २४ ऑगस्ट २०२४ शनिवारला दुपारी १२ वाजता आयोजित केलेला असून या कार्यक्रमाला तालुक्यातील जास्तीत जास्त महिलांनी उपस्थित राहून लाडक्या भावाला रक्षाबंधन दिनी राखी बांधून शुभ आशीर्वाद द्यावा असे आवाहन चिमूर तालुका भाजपा महिला आघाडी तर्फे करण्यात आले.

Post a Comment

0 Comments