✍️ शार्दुल पचारे प्रतिनिधी चिमूर
7887325430
चिमूर : - दरवर्षी ९ ऑगस्ट क्रांती दिन हा भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक महत्त्वपूर्ण दिवस आहे. १९४२ साली महात्मा गांधी यांनी 'भारत छोडो आंदोलन' सुरू केले, ज्याला 'क्विट इंडिया मूवमेंट' असेही म्हटले जाते. या दिवशी भारतीय जनतेने इंग्रजांच्या अन्यायाविरुद्ध बंड पुकारले आणि स्वातंत्र्याच्या दिशेने निर्णायक पाऊल टाकले.
म्हणून संपूर्ण भारतात ९ ऑगस्ट क्रांती दिन म्हणून साजरा केला जातो. या दिनी दरवर्षीप्रमाणे यंदाही शहिदांना अभिवादन करण्याकरीता चिमूर तालूका काँग्रेस कमिटी व शहर काँग्रेस कमिटी तसेच युवा काँग्रेस च्या वतीने आज शुक्रवारला सकाळी ११ वाजता अभ्यंकर मैदान तसेच हुत्तामा स्मारक चिमूर येथे शहिदांना पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाला चिमूर विधानसभा क्षेत्राचे समन्वक डॉ.सतिश वारजूकर , चंद्रपूर जिल्हा सरचिटणीस तथा माजी जिल्हा परिषद सदस्य गजानन बुटके, तालुका अध्यक्ष डॉ.विजय गावंडे, तालूका उपाध्यक्ष विवेक कापसे , काँग्रेस पार्टीचे जेष्ट नेते धनराज मालके , माजी तालुका अध्यक्ष संजय घुटके,चिमूर शहर अध्यक्ष अविनाश अगडे, शहर उपाध्यक्ष गुरुदास जुनघरे ,बमाजी नगरसेवक विनोद ढाकुणकर,शंकरपूर ग्रामपंचायत चे सरपंच साईश वारजूकर, माजी नगरसेवक तुषार काळे माजी नगर परिषद उपाध्यक्ष तुषार शिंदे माजी बांधकाम सभापती नितीन कटारे, प्रभाकर उपरे अल्पसंख्याक अध्यक्ष आरिफ शेख , ॲड धनराज वंजारी , वैद्य सर , तालुका सरचिटणीस विलास मोहिनकर , विधान सभा युवा काँग्रेस उपाध्यक्ष राकेश साटोने , प्रसिद्धी प्रमुख पप्पू शेख , प्रशांत डवले , रोहन नन्नावरे , अक्षय लांजेवार , जावेद शेख , श्रिकांत गेडाम , खासदार डॉ.नामदेवराव किरसान यांचे स्विय्य साहाय्यक राजेश चौधरी , नामदेवराव डोये , विनोद राऊत , सुरेश बंगारे , काँग्रेस महिला जिल्हा उपाध्यक्ष सविता चौधरी , रंजना उईके , बेबी डाहारे , इंदिरा नन्नावरे , प्रेमीला ठाकरे,नाजमा पठाण,शैनाज अन्सारी व आदी काँग्रेस पदाअधिकरी उपस्थित होते.

0 Comments