केरळच्या वायनाडमध्ये गेल्या महिन्यात झालेल्या भूस्खलनात १७ कुटुंबांतील एकही सदस्य वाचला नाही. ही माहिती देताना सीएम पिनाराई विजयन म्हणाले की, प्रभावित भागात अजूनही 119 लोक बेपत्ता आहेत आणि त्यांच्या 91 नातेवाईकांचे डीएनए नमुने गोळा करून तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. या आपत्तीत जवळपास 200 लोकांचा मृत्यू झाला आहे.
0 Comments