मुल: बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील भवराला गावातील महिलांनी व नागरिकांनी स्थानिक नेते, जी.प.अध्यक्ष असताना,कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती असताना,न.प.अध्यक्ष असताना व विद्यमान सी.डी.सी.सी.बँकेचे अध्यक्ष म्हणून त्यांचे कार्य करताना बल्लारपूर मतदार संघात सर्वदूर पसरले आहेत.आणि ते सर्वांच्या परिचयाचे असल्याने बल्लारपुर मतदार संघातून कांग्रेस कडून जे उमेदवार उमेदवारीसाठी आज दावा करीत आहेत.
त्यांच्यात सर्वात अनुभवी, कर्तृत्ववान आणि सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थेचा अनुभव असलेले व मतदार संघात काँग्रेसचे सेवक म्हणून नेहमी संपर्कात राहणारे, काँग्रेसला जिवंत ठेवणारे असे एकमेव दमदार व्यक्ती असलेले व उमेदवारीसाठी दावा करणारे चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमचे आवडते उमेदवार श्री.संतोषसिंह रावत हेच आमचे उमेदवार असून संतोष भाऊंनाच उमेदवारी दिल्यास विधान सभेला नक्की निवडून देणार असा पक्का वादा भवराळा वाशीय नागरिकांनी ग्रामीण काँग्रेसचे नेते सामाजिक कार्यकर्ते राजू पाटील मारकवार यांच्या नेतृत्वात निर्णय घेतला आहे.
यामधे रमेश गायकवाड, किशोर घोडमारे, तुळशीराम शेंडे, दिलीप घोडमारे, सुधीर भंडारे, रमेश बारेकर, दशरथ घोडमारे , निखिल घोडमारे, राहुल घोडमारे, वैभव गोंधळी,दिकेश्र्वर बारेकर,सुमित घोडमारे,महेश घोडमारे, लोमेश घोडमारे,बाळु घोडमारे, अरूण बारेकार, महिला मोनिका चौधरी,मंगला चौधरी, तानाबाई घोडमारे,प्रीती घोडमारे,सुनीता घोडमारे,मंगला चौधरी,योगिता भंडारे,रोहिणी चौधरी,गीता घोडमारे,कीर्ती घोडमारे, शोभा गोंधळी,दर्शना घोडमारे, ताराबाई घोडमारे,मंदा बाई भांडारे, निता घोडमारे,कल्पना घोडमारे, गोपिका घोडमारे, यांचेसह भवारला येथील महिला व नागरिक यांनी एकत्र येऊन निर्णय पक्का केला आहे.

0 Comments